अरे सोनू तुले माह्या वर भरोसा नाय काय
अरे सोनू तुले माह्या वर भरोसा नाय काय
नाय काय
सोनू तुले माह्या वर भरोसा नाय काय
नाय काय
तुह्या बिडी चा धूर जाई दूरदूर दूरदूर
दम्याची मागे कुरकुर कुरकुर
अरे सोनू तुले माह्या वर भरोसा नाय काय
नाय काय
गुटख्याची पिचकारी तुयी लांबलांब लांबलांब
गावभर केली तुया घाणघाण घाणघाण
अरे सोनू तुले माह्या वर भरोसा नाय काय
नाय काय
चुन्याची डबी तुयी गोलगोल गोलगोल
कॅन्सर चा पुढं हाय झोलझोल झोलझोल
अरे सोनू तुले माह्या वर भरोसा नाय काय
नाय काय
तम्बाखुची सवय लय वाईट हाय
वाईट हाय
खाणाऱ्याले लवकर करते आऊट हाय
आऊट हाय
अरे सोनू तुले माह्या वर भरोसा नाय काय
नाय काय
तुह्या खर्रा चा नाद काय बरा नाय बरा नाय
घशाच तुह्या काई खरं नाय खरं नाय
अरे सोनू तुले माह्या वर भरोसा नाय काय
नाय काय
चिलमीचा इस्तव तुह्या लाललाल
लाललाल
नशेची आदत करते हालहाल हालहाल
अरे सोनू तुले माह्या वर भरोसा नाय काय
नाय काय
संवैधानिक इशारा - तम्बाखु सेवन केल्याने मुख कर्करोग होतो .धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे .
जनजागृती साठी प्रकाशित
Comments